कुठ कुठ जायाचं हनिमूनला, राया कुठ कुठ जायाचं हनीमूनला ....सध्या याच मूडमध्ये अनेक मराठी तारका दिसून येत आहेत. अनेक मराठी सेलिब्रिटी या विवाहबंधनात अडकल्यांनतर आता हनिमून मूडमध्ये दिसत आहेत. अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत गेल्या वर्षी तेजस देसाईसह लगीनगाठीत बांधली गेली. त्यानंतर शर्मिष्ठाने लग्नानंतरचे विविध विधी पार पाडले आणि आता हे न्यूली मॅरीड कपल हनीमूनला निघाले आहेत. या दोघांचं हनिमून डेस्टिनेशन मालदिव आहे.

#Lokmatcnxfilmy #Sharmishtharaut #Tejasdesai #Maldives #Honeymoondestinations #Manasinaik #Couples
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber